बचत करावी की गुंतवणूक?
बचत करावी की गुंतवणूक? वक्ता: प्रा. अमोल देशमुख (अर्थतज्ज्ञ) स्थळ: स्नेह सोसायटी क्लब, पुणे विषय -बचत करावी की गुंतवणूक? “नमस्कार सगळ्यांना. मी दुर्गेश तुमच्या सोसायटीतला एक तुमच्या मधला एक. आज आपल्या क्लब मध्ये एक वेगळाच विषय घेऊन आपल्यासमोर प्राध्यापक अमोल देशमुख सर आले आहेत. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला नेहमीच प्रश्न पडतो की गुंतवणूक चांगली की बचत. … Read more